हिप्परगाराव
हिप्परगाराव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे.
?हिप्परगाराव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | उमरगा |
जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते.
लोकजीवन
संपादनयेथील लोकांची राहणीमान साधी सिंपल आहे 90 टक्के लोक शेतीवर आधारित आहेत येथील लोकांचा व्यवसाय जनावरे शेळ्या व शेतीतील कामे बैल म्हैस गाय व इतर पाळीव प्राणी कुत्रा मांजर उस्मानाबाद शेळी बकरी कुक्कुटपालन हे आहेत येथील बोलीभाषा ही मराठी आहे येथे विविध सण साजरे केली जातात पोळा गौरी गणपती लक्ष्मी नवरात्री विशेष नवरात्री दशहरा हे या गावात महत्त्वाचे ठरले जाते कारण गावात पासून एक किलोमीटर अंतरावरती देवीचे
संपादनप्रे आहे कोजागिरी पौर्णिमा ला देवीची यात्रा असते नंतर पुढे पंधरा दिवसात दीपावली सण साजरा केला जातो सिक्री पौर्णिमा तुळशी विवाह गुढीपाडवा नागपंचमी इतर विविध कार्यक्रम सालाची बारामती महिने विविध कार्यक्रम केले जातात गावातील मारुती मंदिरात श्रावणात पोथी गाथा वाचली जाते पारायण वार्षिक सप्ताह जल्लोष साजरा केला जातो णीय स्थळे
संपादनश्री यमाई देवी तीर्थक्षेत्र जागृती देवस्थान हिप्परगाराव हिप्परगाराव तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद हे मंदिर उमरगा शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर ती आहे या मंदिरात येणारी भाविक भक्त कर्नाटक राज्य आंध्रप्रदेश व संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतात मंदिरात येणारे भाविक सांगतात श्री तुळजाभवानीचे दर्शन घेऊन श्री येमाई देवी चे दर्शन घेतल्यावर दर्शन पूर्ण घडते असे सांगतात भाविक सांगतात हे मंदिर पुरातन काळापासून आहे हे मंदिर महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवरती म्हणजेच महाराष्ट्र राज्यात आहे मंदिरापासून कर्नाटक राज्य तीन किलोमीटर वरती आहे नॅशनल हायवे 56 तलमोड हे गाव चार किलोमीटर वरती आहे नॅशनल हायवे नंबर 56 तुरोरी शहर हे सात किलोमीटर वरती आहे मंदिरापासून
ह्या मंदिरात श्री मातंगी देवी मंदिर श्री तुळजाभवानी मंदिर पलंघर देवीचे विश्रामगृह व महादेव मंदिर आहे
मंदिराच्या बाहेर दिव्य दीपमाळ आहे कलर तीर्थ आहे बाजूस श्री दत्त मंदिर व विठ्ठल रुक्माई मंदिर आहे मंदिराच्या समोरच्या बाजूस भव्य असे पटांगण आहे बाजू सार्वजनिक बाथरूम सभागृह मंडळ आहेत मंदिराच्या भोवती भरपूर डोंगराळ रंग आहेत या डोंगराळ भागात विविध फुलांची झाडे आहेत विविध वनस्पती आहेत मंदिरा वरती येण्यासाठी बाजूने डांबरी व सिमेंट रस्ता आहे
श्री यमाई देवी मंदिर ला येण्यासाठी कर्नाटक राज्यातून एक रस्ता आहे तो व्होनाली 3 km कर्नाटक राज्य व तुरोरी व तलमोड या गावातून या श्री यमाई देवीच्या मंदिरला येण्यासाठी रस्ते आहेत
हिप्परगाराव या गावची कुलदैवत आहे हे गाव मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरती आहे
देवीची पंच कमिटी आहे नऊ पुजारी व इतर गावकरी मंडळ यांचे ट्रस्ट आहे श्री मातंगी देवी पुजारी व इतर मानकरी मंडळ आहे
नागरी सुविधा
संपादनया गावात ग्रामपंचायत आहे इतर कुठल्या साधन नाहीत