कॅसिनी हायगेन्स प्रोब हे शनिच्या उपग्रह टायटनला भेट देणारे एकत्रित यान होते. यातील कॅसिनी हे यान टायटनभोवती प्रदक्षिणा घालीत आहे तर हायगेन्स यान टायटनच्या पृष्ठभागावर उतरले.