हाफलाँग

(हाफलॉॅंग या पानावरून पुनर्निर्देशित)

हाफलॉँग भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे.

हाफलाँगमधिल एक छात्र-निवास

हे शहर उत्तर कचर हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

समुद्रसपाटीपासून ९६६ मी उंचीवर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ४३,७५६ होती.