हापुड
हापुड हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या हापुड ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हापुड उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात दिल्लीच्या ६० किमी पूर्वेस स्थित आहे. २०११ साली हापुडची लोकसंख्या सुमारे ३.२ लाख होती. हापुड शहर दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे. राष्ट्रीय महामार्ग ९ हापुडला दिल्लीसोबत जोडतो.
हापुड | |
उत्तर प्रदेशमधील शहर | |
देश | भारत |
राज्य | उत्तर प्रदेश |
जिल्हा | हापुड |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७०९ फूट (२१६ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ३,१७,००४ |
अधिकृत भाषा | उर्दू |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ) |