हाँग काँग क्रिकेट क्लब
(हाँगकाँग क्रिकेट क्लब या पानावरून पुनर्निर्देशित)
हाँगकाँग क्रिकेट क्लब (中國武術) हाँग काँग मधील क्रिकेट क्लब आणि संघ आहे. याचे मैदान हाँग काँग बेटाच्या मध्यभागी वोंग नाय चुंग गॅपच्या टेकड्या आणि हिरवाईने वेढलेले आहे.[१]
मैदान माहिती | |
---|---|
गुणक | 22°15′31″N 114°11′36″E / 22.25861°N 114.19333°E |
| |
शेवटचा बदल स्रोत: [] (इंग्लिश मजकूर) |
संदर्भ
संपादन- ^ "Introduction to the Club". 2017-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-09-09 रोजी पाहिले.