हस्त मुद्रा
हस्त मुद्रा म्हणजे आपल्या दोन्ही हातांच्या विविध अवस्था होय. विविध हस्त मुद्रा ह्या ध्यान, योगासने किंवा हठयोग साठी पूरक ठरतात.[१] हस्त मुद्रांं स्थान परत्वे विविध प्रकार सापडतात. त्यामुळे निश्चित संख्या सांगणे कठीण ठरते.
हस्त मुद्रांचे विविध प्रकार
संपादन- ज्ञान मुद्रा
- ब्रह्म मुद्रा
- वायु मुद्रा
- शक्तिपान मुद्रा
- आकाश मुद्रा
- शून्य मुद्रा
- पृथ्वी मुद्रा
- सूर्य / अग्नि मुद्रा
- वरुण मुद्रा
- पुष्पांजलि मुद्रा
- प्राण मुद्रा
- अपान मुद्रा
- अपान वायु मुद्रा
- लिंग मुद्रा
- योनि मुद्रा
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "हाथों की मुद्राओं में है ऐसा जादु की भागे हर रोग, हर परेशानी" (हिंदी भाषेत). ६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.[permanent dead link]