हसवणूक (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे.

हसवणूक
लेखक पु. ल. देशपांडे
भाषा मराठी
साहित्य प्रकार विनोदी लेख
प्रकाशन संस्था मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती १९६२
चालू आवृत्ती १६
मुखपृष्ठकार वसंत सरवटे
पृष्ठसंख्या १६४
आय.एस.बी.एन. 81-7486-022-3

अनुक्रमणिका:

१. - आमचा धंदा : एक विलापिका -१९६१ - १

२. - माझे खाद्यजीवन - १९६२-१३

३. - बिगरी ते मॅट्रिक - १९६३ - ३७

४. - माशी - १९६१ - ५२

५. - साता वारांची कहाणी - १९६० - ५७

६. - मी आणि माझा शत्रुपक्ष - १९६५ - ६४

७. - माझे पौष्टिक जीवन - १९६५ - ८२

८. - चाळशी - १९६१ - ९५

९. - काही अप-काही डाऊन - १९६४ - १०२

१०. - काही नवीन ग्रहयोग - १९६३ - ११८

११. - रस्ते - १९६० - १३१

१२. - पाळीव प्राणी - १९६३ - १३९