हा लेख हसन जिल्ह्याविषयी आहे. हसन शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

हासन किंवा हसन हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे.

हा जिल्हा मैसूर प्रशासकीय विभागात मोडतो.