हर्षिनी कण्हेकर
हर्षिनी कण्हेकर या महाराष्ट्रातील नागपूर येथे राहणाऱ्या अग्निशमन अभियंता आहेत. त्यांनी आपले प्रशिक्षण नागपूरातील अग्निशमन सेवा महाविद्यालयात पूर्ण केले. नंतर त्या अग्निशमन अभियंता या पदावर रुजू झाल्या. त्या देशातील अग्निशमन सेवेतील प्रथम महिला आहेत.
त्यांना फर्स्ट लेडी पुरस्कार मिळाला आहे.