हर्मन क्लॅरेन्स ग्रिफिथ (१ डिसेंबर, १८९३:त्रिनिदाद व टोबॅगो - १८ मार्च, १९८०:बार्बाडोस) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३३ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या वहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता.