हरिभाऊ धुंडिराज लिमये
(हरिभाऊ धुडिराज लिमये या पानावरून पुनर्निर्देशित)
हरि वामन लिमये याच्याशी गल्लत करू नका.
हरिभाऊ धुडिराज लिमये ऊर्फ हरिभाऊ लिमये हे एक स्थापत्य पदविकाधारक बांधकाम व्यावसायिक असून लेखकही आहेत.
हरिभाऊ लिमये यांनी आपल्या 'जीवनप्रकाश' कादंबरीवर आधारलेला कौटुंबिक चित्रपट 'याला जीवन ऐसे नाव' हा ५ ओगस्ट २०१६ रोजी पुण्यातील विजयानंद चित्रपटगृहात प्रदर्शित केला. त्याची निर्मिती आणि दिग्दर्शनही हरिभाऊंचे होते.
हरिभाऊ लिमये यांनी लिहिलेली मराठी पुस्तके
संपादन- जीवनप्रकाश,
- मला उमजलेली निवडणूक
- वास्तुप्रकाश
- विचारप्रकाश