हरिकेन कत्रिना
हरिकेन कत्रिना (इंग्लिश भाषा: Hurricane Katrina, कत्रिना वादळ) हे अमेरिकेच्या इतिहासातील कमाल वित्तहानी घडवून आणणारे एक समुद्री वादळ आहे. ऑगस्ट २९ २००५ रोजी ह्या वादळाने अमेरिकेतील लुईझियाना व मिसिसिपी ह्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. ह्या वादळामुळे साधारण १,८३६ बळी गेले, तसेच न्यू ऑर्लिन्स ह्या समुद्रसपाटीखाली वसलेल्या मोठ्या शहराचा ८०% भाग पाण्याखाली गेला.
कॅटेगरी ५ मेजर हरिकेन (SSHWS/NWS) | |
हरिकेन कत्रिनाचे २८ ऑगस्ट २००५ रोजी अवकाशातील उपग्रहाने टिपलेले चित्र | |
उठले | ऑगस्ट २३, इ.स. २००५ |
---|---|
शमले | ऑगस्ट ३१, इ.स. २००५ |
(ऑगस्ट ३०, इ.स. २००५ पासून एक्सट्राट्रॉपिकल झाले) | |
सर्वाधिक वायुगती |
१ मिनिट सतत गती: 175 mph (280 km/h) |
लघुत्तम वातदाब | ९०२ mbar (hPa) |
जीवितहानी | १,८३३ (अमेरिका) |
नुकसान |
१०८ अब्ज (आत्तापर्यंतचे सर्वाधिक नुकसान करणारे हरिकेन) |
ग्रस्त प्रदेश | बहामास, दक्षिण फ्लोरिडा, क्युबा, लुईझियाना, मिसिसिपी, अलाबामा, ईशान्य फ्लोरिडा, उत्तर अमेरिकेचा बराचसा पूर्व किनारा |