हरार तथा गे हे इथियोपियाच्या हरारी प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर अदिस अबाबापासून ५०० किमी अंतरावर असून याची उंची समुद्रसपाटीपासून १,८८५ मी आहे. २००५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,२२,००० होती.