हपै (देवनागरी लेखनभेद: हपेय, हपेई, हबै, हबेय, हबेई; चिनी लिपी: 河北; फीनयिन: Héběi;) हा चीन देशाच्या उत्तरेकडील प्रांत आहे. ष-च्याच्वांग येथे हपैची राजधानी आहे.

हपै
河北省
चीनचा प्रांत

हपैचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
हपैचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी ष-च्याच्वांग
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-HE
संकेतस्थळ http://www.hebei.gov.cn/