हठयोग प्रदीपिका हा हठयोगाच्या तीन ग्रंथांपैकी सर्वात जुना ग्रंथ आहे (इतर दोन ग्रंथ धेरंड संहिताशिव संहिता हे आहेत). हा ग्रंथ स्वात्माराम ह्यांनी लिहिलेला आहे. त्यामध्ये चार उपदेश (प्रकरणे) आहेत.

संदर्भसंपादन करा