श्विनूज्शेन

(स्विनूज्सी या पानावरून पुनर्निर्देशित)

श्विनूज्शेन (पोलिश: Świnoujście) हे वायव्य पोलंडमधील बाल्टिक समुद्राच्या किनार्‍यावर वसलेले बंदर व शहर आहे. २०१२च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ४१,५१२ होती.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: