स्वदेशी जागरण मंच
स्वदेशी जागरण मंच ही एक राजकीय आणि सांस्कृतिक संस्था आहे जी १९९१ मध्ये स्थापित झाली. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संलग्न आहे जे आर्थिक मुद्द्यांशी संबंधित आहेत.[२][३] डॉ अश्वनी महाजन ह्या संस्थेच्या सह-संयोजक आहेत.[४] किमान २०१५ पासून स्वदेशी जागरण मंच थेट परकीय गुंतवणूकीवर टीका करत आहे.[५][६]
स्थापना | 22 नोव्हेंबर 1991[१] |
---|---|
संस्थापक | दत्तोपंत ठेंगडी |
प्रकार | राजकारणी आणि सांस्कृतिक |
सेवाकृत क्षेत्र | भारत |
प्रमुख लोक | Convenor : सीए. आर सुंदरम |
पालक संघटना | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Introduction | Swadeshi Jagran Manch". Swadeshi Jagran Manch. 2014-12-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 November 2019 रोजी पाहिले.
- ^ Thacker, Teena. "RSS arm raises questions over govt's draft policy on pharma". Live Mint. 8 September 2017 रोजी पाहिले.
- ^ "SJM wants fresh cooked food to fight malnutrition in kids". India Today. 23 August 2017. 8 September 2017 रोजी पाहिले.
- ^ "Bhatt vs Gujarat govt: Hacked email vs email". 8 August 2011 रोजी पाहिले.
- ^ "RSS-affiliated Swadeshi Jagaran Manch opposes FDI in single brand retail, foreign investment in Air India". Firstpost. 11 January 2018. 24 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "We Want A White Paper On Costs And Benefits Of FDI". Outlook. 9 March 2015. 24 November 2019 रोजी पाहिले.