स्मिथ रोड ओव्हल हे केमन द्वीपसमूहच्या जॉर्जटाउन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

स्मिथ रोड ओव्हल
मैदान माहिती
स्थान जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह
स्थापना २००४

प्रथम २०-२० १६ एप्रिल २०२२:
केमन द्वीपसमूह Flag of केमन द्वीपसमूह वि. Flag of the Bahamas बहामास
अंतिम २०-२० १७ एप्रिल २०२२:
केमन द्वीपसमूह Flag of केमन द्वीपसमूह वि. Flag of the Bahamas बहामास
शेवटचा बदल १३ एप्रिल २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)