स्पेन क्रिकेट संघाचा क्रोएशिया दौरा, २०२४
स्पेन क्रिकेट संघाने २ ते ४ ऑगस्ट २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी क्रोएशियाचा दौरा केला. स्पेनने मालिका ५-० अशी जिंकली.
स्पेन क्रिकेट संघाचा क्रोएशिया दौरा, २०२४ | |||||
क्रोएशिया | स्पेन | ||||
तारीख | २ – ४ ऑगस्ट २०२४ | ||||
संघनायक | जवाहर दानिकुला | ख्रिश्चन मुनोझ-मिल्स | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | स्पेन संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सागर मंजूर (५४) | हमजा दार (१७१) | |||
सर्वाधिक बळी | जवाहर दानिकुला (७) | लॉर्न बर्न्स (१०) |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादन २ ऑगस्ट २०२४
धावफलक |
वि
|
||
सागर मंजूर ३८ (२४)
यासिर अली ६/२८ (४ षटके) |
यासिर अली ४१ (३५) अमन चौबे ३/३० (४ षटके) |
- नाणेफेक : स्पेनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अमन चौबे, अरुण सत्यान, अर्पित शुक्ला, जवाहर दानिकुला, रशीद हाश्मी, सॅम हॉटन, सागर मंजूर, विघ्नेश्वरन रथिनासामी (क्रोएशिया) आणि डेव्हिडसन सोलर (स्पेन) या सर्वानी टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
संपादन ३ ऑगस्ट २०२४
धावफलक |
वि
|
||
सॅम हॉटन २०* (४१)
आतिफ मेहमूद ३/८ (४ षटके) |
मोहम्मद इहसान १७ (१२) जवाहर दानिकुला ३/१७ (३ षटके) |
- नाणेफेक : स्पेनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हरिप्रसाद साठेदेवी, क्रेसिमिर केकेझ (क्रोएशिया) आणि ह्यूजेस-पिनान (स्पेन) या तिघांनीही टी२०आ पदार्पण केले.
३रा सामना
संपादन ३ ऑगस्ट २०२४
धावफलक |
वि
|
||
विघ्नेश्वरन रथिनासामी १३ (२१)
चार्ली रुमिस्त्रझेविच ५/७ (२.५ षटके) |
हमजा दार २८* (१७) विघ्नेश्वरन रथिनासामी १/६ (२ षटके) |
- नाणेफेक : स्पेनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लाँग मार्टिनेझ (स्पेन) ने टी२०आ पदार्पण केले.
४था सामना
संपादन ४ ऑगस्ट २०२४
धावफलक |
वि
|
||
हमजा दार ७०* (३०)
अमन माहेश्वरी २/४१ (४ षटके) |
सागर मंजूर १४ (१४) ह्यूजेस-पिनान ५/१२ (३.२ षटके) |
- नाणेफेक : क्रोएशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
५वा सामना
संपादन ४ ऑगस्ट २०२४
धावफलक |
वि
|
||
लाँग मार्टिनेझ ७९ (५०)
हरिप्रसाद साठेदेवी २/२६ (३ षटके) |
जवाहर दानिकुला १९ (३१) आतिफ मेहमूद २/५ (४ षटके) |
- नाणेफेक : क्रोएशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.