स्टुडिओ (मराठी पुस्तक)

स्टुडिओ हे मराठी चित्रकार, लेखक सुभाष अवचट यांनी लिहिलेले पुस्तक आहे.

स्टुडिओ
लेखक सुभाष अवचट
भाषा मराठी
प्रकाशन संस्था पॉप्युलर प्रकाशन
प्रथमावृत्ती २००५
मुखपृष्ठकार सलिल अवचट
पृष्ठसंख्या १६८
आय.एस.बी.एन. ISBN 81-7185-850-3

हे सुद्धा पहा

संपादन