स्टीवन पीएनार (मार्च १७, इ.स. १९८२ - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.

हा ऑक्टोबर २०१२पर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा नायक होता. आता पीएनार एव्हर्टन एफ.सी.कडून खेळतो.