स्टार वॉर्स ही जॉर्ज लुकासद्वारा निर्मित चित्रपटशृंखला आहे. २०१८पर्यंत यात नऊ चित्रपट आहेत. याशिवाय रोग वन आणि सोलो हे दोन इतर चित्रपट या शृंखलेतील कथानकावर आधारित आहेत. अँपल ब्रॅण्डच्या आयफोन आणि आयपॅड सह मिळणाऱ्या शुभ्र रंगांच्या इयर-फोन्स मागील डिझाईनमागील प्रेरणा,  कंपनीचे मुख्य डिझायनर श्री. जॉनी आयव्ही यांनी स्टार वॉर्स मध्ये दाखवलेल्या शत्रू-सैन्याच्या पेहरावावरून घेतलेली आहे. []

चित्रपट प्रदर्शन दिनांक एकूण जागतिक उत्पन्न
स्टार वॉर्स भाग ४: अ न्यू होप मे २५, १९७७ $&0000000775398007.000000७७,५३,९८,००७
स्टार वॉर्स भाग ५: द एम्पायर स्ट्राईक्स बॅक मे २१, १९८० $&0000000538375067.000000५३,८३,७५,०६७
स्टार वॉर्स भाग ६: रिटर्न ऑफ द जेडाई मे २५, १९८३ $&0000000475106177.000000४७,५१,०६,१७७
स्टार वॉर्स भाग १: द फँटम मेनेस मे १९, १९९९ $&0000000924317558.000000९२,४३,१७,५५८
स्टार वॉर्स भाग २: अटॅक ऑफ द क्लोन्स मे १६, २००२ $&0000000649398328.000000६४,९३,९८,३२८
स्टार वॉर्स भाग ३: रिव्हेन्ज ऑफ द सिथ मे १९, २००५ $&0000000848998815.000000८४,८९,९८,८१५
  1. ^ "Apple's iconic white earbuds were inspired by 'Star Wars'". Business Insider. 2019-12-10 रोजी पाहिले.