स्टारडस्ट
स्टारडस्ट हे भारतामधील एक इंग्लिश नियतकालिक आहे. मॅग्ना पब्लिशिंग कंपनीच्या मालकीच्या ह्या नियतकालिकाचा विषय हिंदी सिनेसृष्टी हा आहे.
हे मासिक १९७१मध्ये नरी हिराने सुरू केले[१] आणि १९९५मध्ये शोभा डेने याचे संपादकपद घेतल्यावर भरभराटीस आले.[२]
स्टारडस्ट मासिकातर्फे दरवर्षी हिंदी चित्रपटांसाठी स्टारडस्ट पुरस्कार दिला जातो.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Pleasure and the nation: the history, politics, and consumption of public culture in India, by Rachel Dwyer, Christopher Pinney. Published by Oxford University Press, 2001. ISBN 0-19-565090-5. Page 254
- ^ Stardust Pop culture India!: media, arts, and lifestyle, by Asha Kasbekar. Published by ABC-CLIO, 2006. ISBN 1-85109-636-1. Page 128