स्कॉट बॉर्थविक
स्कॉट जॉर्ज बॉर्थविक (१९ एप्रिल, १९९०:संडरलँड, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी करतो.