सोरेन हेन्रिकसन (१ डिसेंबर, १९६४:रोडोर्व्ह, डेन्मार्क - हयात) हा डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्ककडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९० आय.सी.सी. चषकात त्याने डेन्मार्कच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.