सोम (विभाग)

फ्रान्सचा विभाग


सोम (फ्रेंच: Somme) हा फ्रान्स देशाच्या पिकार्दी प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीवर वसला येथून वाहणाऱ्या सोम नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

सोम
Somme
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Somme.svg
चिन्ह

सोमचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
सोमचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पिकार्दी
मुख्यालय आमियां
क्षेत्रफळ ६,१७० चौ. किमी (२,३८० चौ. मैल)
लोकसंख्या ५,६९,७७५
घनता ९२ /चौ. किमी (२४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-80


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: