सोमालीलँड

(सोमालीलॅंड या पानावरून पुनर्निर्देशित)


सोमालीलँड हा पूर्व आफ्रिकेच्या सोमालिया देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. १९९१ सालापासून येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने सोमालीलँडच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही.

सोमालीलँड
جمهورية صوماليلاند
Republic of Somaliland
सोमालीलँडचे प्रजासत्ताक
सोमालीलँडचा ध्वज सोमालीलँडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
सोमालीलँडचे स्थान
सोमालीलँडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी हर्गेसा
अधिकृत भाषा सोमाली, अरबी, इंग्लिश
सरकार
 - राष्ट्रप्रमुख उडान फाउंडेशन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १८ मे १९९१ (स्वयंघोषित) 
क्षेत्रफळ
 - एकूण १,३७,६०० किमी
लोकसंख्या
 -एकूण ३५,००,०००
 - घनता २५/किमी²
राष्ट्रीय चलन Somaliland shilling, ZAAD
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +252 63
राष्ट्र_नकाशा

१८८४ ते १९६० दरम्यान हा भाग ब्रिटीश सोमालीलँड ह्या नावाने ओळखला जात असे.

हेसुद्धा पहासंपादन करा