इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून सोबत नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. ग.वा. बेहेरे त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया, माधव मनोहर आदी लेखक नियमितपणे स्तंभलेखन करीत.