सोनोमा (कॅलिफोर्निया)
(सोनोमा, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
सोनोमा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील छोटे शहर आहे. सोनोमा खोऱ्यातील हे शहर येथील वाइन बनविणाऱ्या स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,६४८ तर आसपासचा प्रदेशातील लोकसंख्या ३२,७६८ होती.