सोनार

चांभार माहिती

सोनार (इंग्लिश: Goldsmith , गोल्डस्मिथ ;) म्हणजे सोने व अन्य मौल्यवान धातूंच्या वस्तू तयार करणारा कारागीर होय. सोनार हा दागिने, सणा-समारंभांत वापरल्या जाणार्‍या चीजवस्तू, भांडी इत्यादी जिनसा घडवतात. आज सोन्याचा व्यवसाय हा सोनार वर्गा पुरता मर्यादित नाही.

बाली बेटांवरील पारंपरिक पद्धतीने काम करणारा सोनार (इ.स. १९००-१९४० सालांदरम्यानचे चित्र)

पारंपारिक व्यवसायात हातोडी, एरण, पकड,फुंकणी, इ. हत्यारे वापरली जात असत.

सोनार समाजात अनेक उपजाती आहेत उदा. दैवज्ञ, अहिर, लाड, वैश, पांचाळ इ. सोनार समाज हा मूळ हिंदू धर्माला मानतो.सोनार समाजाच्या तुळजाभवानी व कालिका माता या मूळ देवता आहेत.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत