सोनीपत

(सोनपत या पानावरून पुनर्निर्देशित)

सोनीपत भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर सोनीपत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.