सैब यंग (५ सप्टेंबर, १९६७:डब्लिन, आयर्लंड - हयात) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९० ते २००१ दरम्यान १ महिला कसोटी आणि ३६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

तिने इंग्लंडविरुद्ध २००१ मध्ये हॅट्रीकसुद्धा घेतली आहे.