सेलम, ओरेगन

अमेरिका देशातील ओरेगन राज्याचे राजधानीचे शहर

सेलम हे अमेरिका देशातील ओरेगन राज्याचे राजधानीचे शहर आहे. मॅरियन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर विलामेट नदीच्या काठी वसलेले आहे.

Salem Oregon aerial.jpg