सेंट जॉर्जेस

(सेंट. जॉर्ज, ग्रेनाडा या पानावरून पुनर्निर्देशित)

सेंट जॉर्जेस ही कॅरिबियनमधील ग्रेनेडा ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

सेंट जॉर्जेस
St. George's
ग्रेनेडा देशाची राजधानी


सेंट जॉर्जेसचे ग्रेनेडामधील स्थान

गुणक: 12°3′N 61°45′W / 12.050°N 61.750°W / 12.050; -61.750

देश ग्रेनेडा ध्वज ग्रेनेडा
स्थापना वर्ष इ.स. १६५०
क्षेत्रफळ १० चौ. किमी (३.९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७,५००
  - घनता ३,१०० /चौ. किमी (८,००० /चौ. मैल)