धूळपाटी/सूर्यास्त कायदा
(सूर्यास्त कायदा या पानावरून पुनर्निर्देशित)
या कायद्यानुसार जमीनदारांना ठराविक रकमेवर जमीन दिली जात होती. जमीनदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना जमिनीची मालकी मिळत असे. जमीनदारांना ही निश्चित रक्कम सूर्यास्तापूर्वी ठराविक वेळेत भरावी लागे, अन्यथा त्यांच्या जमिनीचा लिलाव केला जाईल.या कायद्याला सूर्यास्त कायदा असे म्हणतात.