सूर्या (चित्रपट)

(सूर्या या पानावरून पुनर्निर्देशित)

सूर्या हा २०२३ चा हसनैन हैदराबादवाला दिग्दर्शित आणि एसपी मोशन पिक्चर्स निर्मित भारतीय मराठी-भाषेतील ॲक्शन थरारपट आहे. सूर्या ६ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. १९८५ च्या हिंदी ॲडव्हेंचर्स ऑफ टार्झनचे हेमंत बिर्जे या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.

सूर्या
प्रमुख कलाकार रुचिरा जाधव, प्रकाश मंगेश
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ६ जानेवारी २०२३



कलाकार संपादन