सूर्यबहादुर थापा ( २१ मार्च १९२८) हा नेपाळ देशामधील एक राजकारणी आहे. चंद १९६३-६४, १९६५-६९, १९७९-८३, १९९७-९८, २००३-०४ ह्या पाच वेळा नेपाळच्या पंतप्रधानपदावर होता.

सूर्यबहादुर थापा

नेपाळ ध्वज नेपाळचा पंतप्रधान
कार्यकाळ
५ जून २००३ – ३ जून २००४
राजा ज्ञानेंद्र शाह
मागील लोकेंद्र बहादुर चंद
पुढील शेरबहादुर देउवा

जन्म २१ मार्च, १९२८ (1928-03-21) (वय: ९६)
राजकीय पक्ष राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी