डॉ. सूर्यनारायण रणसुभे मराठी आणि हिंदी साहित्यकार आहेत. त्यांचा जन्म झाला ७ ऑगस्ट १९४२ रोजी कर्नाटकातील राज्यातील गुलबर्गा येथे झाला. प्राथमिक पासून पदवीपर्यंतचे शिक्षण शासकीय महाविद्यालय, गुलबर्गा येथे घेतले. इलाहाबाद विश्वविद्यालय, इलाहाबाद येथे (१९६५) एम.ए. हिंदी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ही पदवी प्राप्त केली. भारत सरकारची शिष्यवृत्ती त्यांना मिळत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे १९७९ला ‘देश विभाजन और हिंदी कथा साहित्य’ या विषयात पीएच. डी. ही पदवी प्राप्त केली. सूर्यनारायण रणसुभे यांनी लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयात हिंदी विभागात हिंदी विषयाचे अध्यापक म्हणुन सन १९६५ ते २००२ पर्यंत एकूण ३७ वर्ष अध्ययन कार्य केले आहे. ते एक समीक्षक आणि अनुवादक आहेत.

मराठी समीक्षात्मक

संपादन
  1. मी, तुम्ही धर्म आणि सत्ताः स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद - २००४
  2. अनुवाद, वर्णव्यवस्था आणि मीः भूमी प्रकाशन, लातूर - २००६
  3. समताः लोकशिक्षण ग्रंथमाला, लातूर, ऑक्टोबर - २००४
  4. हैदराबाद मुक्ती संग्राम आणि मी श्री. चंद्रशेखर बाजपेयी -कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद - जानेवारी १९९५

हिंदी समीक्षात्मक ग्रंथ

संपादन
  1. आधुनिक मराठी साहित्य का प्रवृत्तिमूलक इतिहासः ग्रंथम्, कानपूर, १९७६
  2. कहानीकार कमलेश्वरः संदर्भ और प्रकृति, पंचशील प्रकाशन, जयपूर, १९७७
  3. देश-विभाजन और हिंदी कथा- साहित्य, विकास प्रकाशन, कानपूर, १९८७
  4. जीवनीपरक हिंदी साहित्य, यशवंतराव चव्हाण मुक्त विश्वविद्यालय, नासिक २००२
  5. प्रादेशिक भाषा और सहित्येतिहास, लातूर जिला हिंदी साहित्य परिषद, लातूर, २००४
  6. आधुनिक हिंदी साहित्य का इतिहास, विकास प्रकाशन, कानपूर २००५
  7. दलित साहित्यः स्वरूप और संवेदनाः अमित प्रकाशन, गाजियाबाद, २००९
  8. अनुवाद का समाजशास्त्रः अमित प्रकाशन, गाजियाबाद, २००९
  9. डॉ. बाबासाहब आंबेडकर (जीवनी), राधाकृष्ण प्रकाशन, दिल्ली, १९९१
  10. पत्रकार डॉ. भीमराव आंबेडकरः प्रभात प्रकाशन, दिल्ली, २०१०
  11. १९ वी. शती का नवजागरण और हिंदी साहित्यः यश प्रकाशन, दिल्ली, २०१३
  12. २० वी शती का नवजागरण और हिंदी साहित्यः यश प्रकाशन, दिल्ली, २०१३
  13. हिंदी साहित्य का अभिनव इतिहासः डॉ. घ. म. भुतडा के साथ शारदा प्रकाशन, नांदेड - १९७८
  14. हिंदी उपन्यासः विविध आयाम : डॉ. चंद्रभानु सोनवणे के साथ, पुस्तक संस्थान, कानपूर, १९८०
  15. कहानीकार अज्ञेयः  संदर्भ और प्रकृति,  डॉ. चंद्रभानु सोनवणे के साथ  विकास प्रकाशन, कानपुर, १९८०
  16. साहित्यशास्त्र: डॉ. नरसिंहप्रसाद दुबे के साथ, आरती प्रकाशन, औरंगाबाद - १९९५

हिंदीतून मराठी अनुवाद

संपादन
  1. मार्क्सवादाचे आजच्या काळातील महत्त्वः एजाज अहमद, १९९७
  2. मार्क्सवादाचे स्वप्न आणि नवी फेर मांडणीः रमेश उपाध्याय, लोकवाड्मय गृह, मुंबई - १९९७
  3. संरचनावाद, उत्तर संरचनावाद आणि प्राच्य काव्यशास्त्र, गोपीचंद नारंग साहित्य अकादमी,  मुंबई - २००५/२०१२
  4. झूठा सच (खोट सत्य), यशपाल, साहित्य अकादमी, मुंबई - २००४

मराठीतून हिंदी अनुवाद

संपादन
  1. यादों के पंछी, राधाकृष्ण प्रकाशन, दिल्ली - १९८३
  2. अक्करमाशी, ग्रंथ अकादमी, दिल्ली - १९९१
  3. उठाईगीर, साहित्य अकादमी, नई दिल्ली - १९९५
  4. साक्षीपुरम् (नाटक), रामनाथ चव्हाण -प्रभात प्रकाशन, नई दिल्ली - १९९१
  5. बामनवाडा, रामनाथ चव्हाण -वाणी प्रकाशन, नई दिल्ली - २००४
  6. हिन्दू (उपन्यास), शरणकुमार लिंबाले -वाणी प्रकाशन, नई दिल्ली - २००४
  7. बहुजन (उपन्यास), शरणकुमार लिंबाले -वाणी प्रकाशन, नई दिल्ली - २००८
  8. अश्मक (नाटक), दत्ता भगत
  9. युद्धरत आम आदमी, नई दिल्ली
  10. निळ्या नभाची कांती (नाटक), रामनाथ चव्हाण
  11. नीले नभ की कांति (नाटक) - अनुबंध प्रकाशन, पुणे - २०१३
  12. समाज परिवर्तनाच्या दिशा, डॉ. जे. एम. वाघमारे समाज परिवर्तन की दिशाएँ - विकास प्रकाशन, कानपूर - १९९
  13. भारतीय मुसलमानोंकी मानसिकता और सामाजिक संरचना, पहल प्रकाशन, जबलपूर - १९९८
  14. मनुष्य और धर्मचिंतन, रावसाहेब कसबे, संवाद प्रकाशन, मेरठ - २००९
  15. पिछडों का सामाजिक- राजनीतिक आंदोलन, उत्तम कांबळे गौतम बुक सेंटर, दिल्ली - २००९
  16. दलितेतरों के डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. प्रल्हाद लुलेकर सम्यक प्रकाशन, दिल्ली - २०१३
  17. टीका - स्वयंवर, डॉ. भालचंद्र नेमाडे, साहित्य अकादमी, दिल्ली - २०१३

पुरस्कार

संपादन
  1. केंद्रीय हिंदी निदेशालय, नई दिल्लीद्वारा उत्कृष्ट अनुवाद के रूप में 'यादों के पंछी' (आठवणीतले पक्षीः प्रा. प्र. ई. सोनकांबळे की मराठी आत्मकथा का हिंदी अनुवाद)  पुरस्कृत (राशी पाच हजार) वर्ष १९८४
  2. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबईद्वारा - 'मराठी भाषिक हिंदी लेखक के रूप में  गं. मा. मुक्तिबोध पुरस्कार (राश दस हजार) वर्ष १९८९
  3. हिंदी प्रचार सभा, हैदराबादद्वारा साहित्यचार्य की उपाधि प्रदान, जुलाई १९९४ में
  4. अंकुर वाड्मय पुरस्कार अकोला 'मी तुम्ही धर्म आणि सत्ता' यह ग्रंथ पुरस्कृत, २००४
  5. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदद्वारा उत्कृष्ट वैचारिक ग्रंथ के रूप में 'तुम्ही धर्म आणि सत्ता' को  गोयनका फाऊंडेशन पुरस्कार (राशि पाच हजार), नोव्हेंबर २००५
  6. सुशील फोरम सोलापूर की ओर से साहित्यकार पुरस्कार (राशि १० हजार) २००८
  7. उत्तर प्रदेश हिंदी संस्थानद्वारा सौहार्द पुरस्कार (राशि १ लाख) फेब्रुवारी २००९
  8. साहित्य अकादमी, नई दिल्ली द्वारा यशपाल के 'झुठा सच' के मराठी अनुवाद 'खोटं सत्य' को उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार (राशि २५ हजार) सप्टेंबर २००९
  9. आचार्य आनंदऋषि साहित्य पुरस्कारः हिंदीतर भाषी हिंदी लेखक रूप में, हैदराबाद (राशि २० हजार) २००९
  10. गुणीजन साहित्य पुरस्कार 'अनुवाद, वर्ण व्यवस्था आणि मी' ग्रंथ पर हैदराबाद