सूर्यगंगा नदी अमरावती जिल्ह्यातील एक नदी आहे. ही वर्धा नदीची एक उपनदी असून अमरावती जिल्ह्यातील धामंत्री या गावाजवळ वर्धा नदीस मिळते.