सुहास भास्कर जोशी
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
डाॅ. सुहास भास्कर जोशी हे एक मराठी लेखक आहेत. व्यवसायमार्गदर्शन व व्यवस्थापन हा त्यांच्या अनेक पुस्तकांचा विषय असतो. जोशी हे पुण्याच्या गरवारे काॅमर्स काॅलेजात प्राध्यापक आहेत.
सुहास भास्कर जोशी याची पुस्तके
संपादन- कशासाठी ?... पोटासाठी ! यशस्वी होण्यासाठी ! (सहलेखिका : विद्या सुहास जोशी)
- नोकरी - व्यवसाय : नव्या दिशा नव्या वाटा (सहलेखिका : विद्या सुहास जोशी)
- बिंब-प्रतिबिंब (प्रख्यात चित्रकारांची व्यक्तिचित्रणे आण काही जगप्रसिद्ध साहित्यिकांचा परिचय)
- मनपसंत नोकरी मिळविण्यासाठी (सहलेखिका : विद्या सुहास जोशी)
- व्यवस्थापन घरीदारी
- सुखी माणसाचा सदरा (मार्गदर्शनपर)