सुहास फडके हे एक मराठी लेखक आहेत.

पुस्तके संपादन

  • पांडुरंग सदाशिव खानखोजे : क्रांती आणि हरितक्रांती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - डॉ. सावित्री साहनी)
  • लोहपुरुष (वल्लभभाई पटेलांचे चरित्र)
  • विकीलीक्‍स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जुलियन असांज)