सुहार्तो (८ जून १९२१ - २७ जानेवारी २००८) हा इंडोनेशिया देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. १९६७ साली सुकर्णोला राज्यपदावरून हाकलून लावून राष्ट्राध्यक्ष बनलेला सुहार्तो पुढील ३१ वर्षे (१९९८ पर्यंत) ह्या पदावर होता. सुहार्तोच्या राजवटीमध्ये इंडोनेशियाने झपाट्याने प्रगती केली व जनतेचे राहणीमान उंचावले. परंतु सुहार्तोवर हुकुमशाही केल्याची टीका देखील झाली.

सुहार्तो
President Suharto, 1993.jpg

इंडोनेशिया ध्वज इंडोनेशियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१२ मार्च १९६७ – २१ मे १९९८
मागील सुकर्णो
पुढील बहारुद्दीन युसुफ हबिबी

कार्यकाळ
७ सप्टेंबर १९९२ – २० ऑक्टोबर १९९५
मागील दोब्रिका चोसिच
पुढील एर्नेस्तो सांपेर

जन्म ८ जून १९२१ (1921-06-08)
केमुसुक, योग्यकर्ता, डच ईस्ट इंडीज
मृत्यू २७ जानेवारी, २००८ (वय ८६)
जाकार्ता, इंडोनेशिया
धर्म सुन्नी इस्लाम
सही सुहार्तोयांची सही

बाह्य दुवेसंपादन करा