सुश्रुत कुलकर्णी हे एक मराठी लेखक-अनुवादक आहेत. ते संगणक तज्ज्ञही आहेत. त्या विषयावर ते नियतकालिकांमध्ये लिखाण करतात.

३१ मे २०२० च्या दैनिक सकाळमध्ये सुश्रुत कुलकर्णी 'डेटासज्जतेची नवी भरारी' नावाचा लेख आला आहे.

पुस्तकेसंपादन करा

  • अष्टपैलू स्मार्टफोन
  • आरुषी (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखक - अविरुक सेन)
  • झिरो टु वन : यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : पीटर थील - ब्लेक मास्टर्स)
  • पोलीस फाईल्स (सहलेखक - आश्लेषा गोरे, ओमकार कुलकर्णी, केदार वाघ)
  • शेड्स ऑफ सॅफ्रन : भगव्याच्या छटा - वाजपेयी ते मोदी (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखक - सबा नक्वी)
  • हुप्पराम (अनुवादित बालसाहित्य, मूळ इंग्रजी, लेखिका - ॲनेटी पेन्ट- Annette Pehnt)
  • होमो डेअस : मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखक - युव्हाल नोआ हरारी)