सुविधा कडलग (२२ सप्टेंबर, १९८९)  ही एक भारतीय गिर्यारोहक आहे. माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी ती संगमनेर तालुक्यातील पहिली महिला गिर्यारोहक आहे. १७ मे २०२३ रोजी सुविधा कडलग हिने माऊंट एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करून तिरंगा फडकावला.[१][२][३]

सुविधा कडलग
जन्म २२ सप्टेंबर, १९८९ (1989-09-22) (वय: ३४)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा गिर्यारोहक

संदर्भ संपादन

  1. ^ "Suvidha Kadlag : सुविधा कडलगची एव्हरेस्टला गवसणी; संगमनेरमधील पहिल्या महिला गिर्यारोहक". eSakal - Marathi Newspaper. 2023-07-06 रोजी पाहिले.
  2. ^ "माउंट एव्हरेस्टवर नववारीत फडकवला तिरंगा! गिर्याराेहक सुविधा कडलग यांची यशस्वी चढाई". पुढारी. 2023-05-30. 2023-07-06 रोजी पाहिले.
  3. ^ वृत्तसेवा, प्रभात (2023-06-01). "मराठमोळ्या गृहिणीची 'एव्हरेस्ट'ला गवसणी ! बा". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2023-07-06 रोजी पाहिले.