सुवर्ण मंदिर (श्रीपुरम)

श्रीपुरम हे स्थान वेल्लूरपासून ८ किमी. आणि चेन्नईपासून १७५ किमी. अंतरावर आहे. येथे महालक्ष्मीचे सुवर्णमंदिर आहे. मलाईकोडी टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिराचे बांधकाम सन २००१ साली सुरू झाले. दि. २४ ऑगस्ट २००७ला मंदिर जनतेसाठी खुले करण्यात आले. हे मंदिर १०० एकर जागेवर वसलेले असून त्याचे बांधकाम ५५०० चौरस फुटांचे आहे. मंदिराच्या बांधकामात ४५ ते ५० टन तांब्याचा तसेच १.५ टन सोन्याचा वापर करण्यात आला आहे.[]

संदर्भ

संपादन