सुवर्णा बेडेकर या राजकीय विषयांवर लेखन करणाऱ्या व अशाच पुस्तकांचे अनुवाद करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत.

पुस्तके

संपादन
  • चिनारच्या ज्वाळा (अनुवादित, शेख अबदुल्ला यांचे आत्मचरित्र, मूळ इंग्रजी/उर्दू)
  • युद्ध आणि शांतता काळात भारत - पाकिस्तान (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जे.एन. दीक्षित)
  • राजकारणाचा तरुण चेहरा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आष्टी भारतीया) : काही स्वप्नं आणि उमेद घेऊन राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा नेत्यांच्या वाटचालींचा वेध)
  • स्मॉल वंडर- नॅनोची नवलकथा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ख्रिस्ताबेल नोरोन्ह, फिलीप चॅको, सुजाता अग्रवाल ) : टाटाच्या नॅनो गाडीची सफल कहाणी)