सुरेश गणपती हळवणकर महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे २०१४-२०१९ या कालावधीसाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. ते २००९ ते २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर इचलकरंजी मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून गेले होते. १९७८ पासून इचलकरंजीतून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आलेले ते पहिलेच आमदार आहेत.

संदर्भ सूची संपादन

[१]

  1. ^ http://eci.nic.in/eci_main/electionanalysis/AE/S13/partycomp278.htm