सुरेश देशमुख

(सुरेश बापूरावजी देशमुख या पानावरून पुनर्निर्देशित)

सुरेश देशमुख एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी सदस्य आणि बापूसाहेब देशमुख यांचा मुलगा आहे.[१]. ते वर्धा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.[२]

राजकीय कारकीर्द संपादन

देशमुख यांनी २००९ मध्ये वर्धा येथून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढविली आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले[३].

संदर्भ संपादन

  1. ^ Jun 16, Balwant Dhage / TNN /; 2014; Ist, 04:07. "NCP MLA Suresh Deshmukh: To take credit, MLA comes up with misleading advertisements | Nagpur News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-09-27 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ "Madhya Pradesh Assembly Election Results in 2009". www.elections.in. Archived from the original on 2022-03-09. 2020-09-27 रोजी पाहिले.
  3. ^ Deshpande, Alok (2018-05-04). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.