हा लेख भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील सुरी शहराविषयी आहे. सुरीच्या ईतर संदर्भांसाठी पहा - सुरी-निःसंदिग्धिकरण.

सुरी भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे.

हे शहर बीरभूम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.