सुरण
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सुरण ( वनस्पतीशास्त्रीय नाव: Amorphophallus paeoniifolius; कुळः Araceae ; इंग्लिश: Elephant foot yam ;) ही आशिया खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये उगवणारी कंदमूळ प्रकारातील वनस्पती आहे. या वनस्पतीच्या कंदाचा प्रामुख्याने भाजी म्हणून वापर होतो.
